शाहिस्ते खान आणि लाल महाल गणिमी कावा ८ एप्रिल इ.स.१६६६* छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या April 8, 1666 * Made by Chhatrapati Shivaji in Lal Mahal by A2 motivation

 *#शिवविचार_प्रतिष्ठान*

*८ एप्रिल इ.स.१६६६*

शाहिस्ते खान आणि लाल महाल गणिमी कावा


स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे सरसावले आणि सुरक्षा रक्षकाला जोरदार चापट मारली आणि इब्राहिम खान कडे लक्ष वेधले आणि म्हणाले


छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला.

*८ एप्रिल इ.स.१६७४*

चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले.

*८ एप्रिल इ.स.१६७५*


छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा.

*८ एप्रिल इ.स.१६७८*

दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.

*८ एप्रिल इ.स.१६८३*

मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.

*८ एप्रिल इ.स.१८५७*

क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते.

बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले.

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆😩👆👆👆👆👆👆👆👆

















marathi, स्वराज्य जननी जिजामाता, swarajya janani jijamata show, Shivaji Maharaj and shahistekhan and Lal Kila
QShivaji Raje Bhosle

Chhatrapati Shivaji Maharaj children

Shivaji Raje was a scholar of Shivaji Maharaj song
Shivaji Maharaj death
Shivaji wife
Shivaji Maharaj death date
Shivaji Maharaj story
मराठी, स्वराज्य जननी जिजामाता, स्वराज्य जननी जिजामाता शो, शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान आणि लाल किला
 प्र.शिवाजी राजे भोसले

 छत्रपती शिवाजी महाराजांची मुले

 शिवाजी राजे हे शिवाजी महाराज गाण्याचे अभ्यासक होते
 शिवाजी महाराजांचा मृत्यू
 शिवाजी पत्नी
 शिवाजी महाराजांचा मृत्यू दिनांक
 शिवाजी महाराजांची कथा


Comments