डाॅ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार❤️❤️*Dr. Ambedkar's Inspirational Thoughts by A2 motivation

  By A2 motivation
*डाॅ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार❤️❤️*
– मोठ्या गोष्टींचे बेत आखण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
– हक्क मागून मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.
– जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.
– तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं, हे शिकवेल.
Click the year by the book for Dr Bhimrao Ambedkar
https://amzn.to/37kvzBd

Only $149



 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

– मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो.


– आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि अंतिमत:ही भारतीय आहोत.

– शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.

– नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.


– आयुष्य मोठं नाही तर महान असावं.

– माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे.

– ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतशील मानतो.❤️

– सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.💯


– महान व्यक्ती ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळी आहे, कारण महान व्यक्ती समाजाचा पाईक होण्यासाठी सदैव तयार असते.✌🏻

– माणूस ज्या समाजात राहतो, त्या समाजात गेल्यावर त्याची ओळख पुसता कामा नये, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे तो फक्त समाजाच्या विकासासाठी नाही, तर स्वत:चा विकास करण्यासाठी जन्माला आलेला आहे.🙏🏻 by A2 motivation

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆




motivational quotes, inspirational quotes, ambedkar, Dr. Ambedkar's Inspirational Thoughts *

Comments